आज मुंबई महानगर पालिकेवर शिवसेना भा ज प आर पी आय महायुतीने विजय मिळविला .१७ वर्षांची सत्ता उलथून टाकण्य साठी सर्व विरोधकांनी आकाश पाताळ एक केले .नाही नाही ते आरोप ,बदनामी केली.परंतु सर्व विरोधक तोंडावर आपटले .
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा या निमित्ताने पुन्हा एकदा दिसुन आला .ठाणे आणि मुंबई येथिल प्रत्येकी एक सभा आणि आय बी एम वरील तब्बल दीड तासाची एकच मुलाखत वातावरण भारून टाकण्यास पुरेशी ठरली .मुंबई तील एम एम आर डी मैदानावरील अति विराट सभेत बाळासाहेबांनी कमाल केली .
भाषण करतानाचा त्यांचा जोश, आवेग ,आक्रमक देह बोली तरुणांना लाजवणारी होती .महानगर पालिकेवरील विजय त्या सभे दिवशीच पक्का झाला . जेव्हा बाळासाहेब आवेश पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाले "होय मुंबई आणि ठाण्या चा महापौर महायुती चाच होणार " तेव्हाच दोन्ही ठिकाणचा विजय शिवसैनिकांनी मनाशी पक्का केला .
उद्धव साहेबांविषयी काय बोलावे .त्यांच्या सारखे तेच . महानगर पालिके ने केलेल्या कामांची माहिती `करून दाखवलं `द्वारे आम जनतेस दाखवली त्या वर पण लोकांनी टीका केली. पण नेहमी प्रमाणेच त्यांनी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या मिशन महानगर पालीका वर लक्ष केद्रित करून कार्य चालू ठेवले.
चारी बाजूने विरोधक करीत असलेली टीका ,त्यांचा कार्य शैली विषयी टीका ,इतकंच काय त्यांच्या नेतृत्व गुणा विषयी शंका उपस्थित केल्या .हे कमी होते कि काय म्हणून चुलत बंधू देखील बाटगा तितका अधिक कडवा ह्या न्यायाने विरोधकांना देखील जमणार नाही इतकी कडवट ,व्यक्तिगत टीका उद्धव साहेबां वर करत होते .पण स्वतःवरच्या आत्मविश्वासा कारणे ह्या सर्व विरोधी गोंधळा मुळे ,टिके मुळे विचलित न होता ,धीर गंभीर पणे फक्त आपल्या लक्षा कडे लक्ष केद्रित करून जी विजयश्री त्यांनी मिळविली त्या बद्दल उद्धव साहेबांचे कौतुक करावे तितके थोडेच .
उद्धव साहेब नेहमी म्हणतात `संकट हि संधी असते ` त्यातूनच तुम्ही आपली पात्रता सिद्ध करण्या ची संधी आपणास मिळते .ते त्यांनी खरे करून दाखवले. खरोखर उद्धव साहेबांच्या नेतृत्व गुणास मानाचा मुजरा.
शर्थीने राखले राज्य असेच म्हणावे लागेल